माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वतीने हॉलीक्रॉस हॉस्पिटल येथे PPE किट व साहित्य वाटप संपन्न

रोटरी क्लब ऑफ मुंबई, सीलँड फाउंडेशनच्या सहकार्याने केले होते आयोजन कल्याण : कोरोना प्रदूर्भावाच्या काळात गेली ५- ६ महिने अविरतपणे कार्यरत राहून सेवा करणाऱ्या हॉस्पिटल, कल्याण पश्चिममधील डॉक्टर, नर्स व … Continue reading माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वतीने हॉलीक्रॉस हॉस्पिटल येथे PPE किट व साहित्य वाटप संपन्न